ISRO – सतीश धवन केंद्र, श्रीहरिकोटा (SDSC) मध्ये 94 जागांची विविध पद भरती 2023

0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सतीश धवन केंद्र, श्रीहरिकोटा (SDSC) मध्ये 94 जागांची विविध पद भरती 2023

Indian Space Research Organization (ISRO), Satish Dhawan Centre, Sri Harikota Apply Online For 94 Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Technician-B And Draughtsman Posts Recruitment 2023

 

ISRO विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये 49 जागांची विविध पद भरती 2023 – CLICK HERE

ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये 63 जागांची विविध पद भरती 2023 – CLICK HERE

 

नोकरीचे ठिकाण :- सतीश धवन केंद्र, श्रीहरिकोटा

Advt No :- SDSC SHAR/RMT/02/2023

एकुण जागा :- 94 जागा

पदाचे नाव :-  
1) टेक्निकल असिस्टंट – 12
2) सायंटिफिक असिस्टंट – 06
3) लायब्ररी असिस्टंट – 02
4) टेक्निशिअन B /ड्राफ्ट्समन – 74

शैक्षणिक पात्रता :- 
1) टेक्निकल असिस्टंट – प्रथम श्रेणी डिप्लोमा (सिनेमॅटोग्राफी / फोटोग्राफी / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
2) सायंटिफिक असिस्टंट – प्रथम श्रेणी B.Sc. (संगणक विज्ञान) / B.Sc. (भौतिकशास्त्र)
3) लायब्ररी असिस्टंट – प्रथम श्रेणीतील पदवी, प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स)
4) टेक्निशिअन B – 10वी पास, खालीलपैकी NCVT मधून कोणत्याही एका ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC (केमिकल / अटेंडंट ऑपरेटर (केमिकल) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल) / इलेक्ट्रीशियन / फिटर / मशीनिस्ट / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / प्लंबर / पंप ऑपरेटर कम मेकॅनिक / (डिझेल मेकॅनिक आणि वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना) / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
5) ड्राफ्ट्समन – 10वी पास, खालीलपैकी NCVT मधून कोणत्याही एका ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC – ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / ड्राफ्ट्समन (मॅकेनिकल)

वयोमर्यादा :- दि 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :-
1) टेक्निशिअन B /ड्राफ्ट्समन – फी रु. 100/- (सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज रु.500/-एकसमान भरावे लागतील. प्रक्रिया शुल्क फक्त लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनाच खालीलप्रमाणे फी शुल्क परत केले जाईल – महिला, SC/ST/PWBD, माजी सैनिक रु.500/-, इतर सर्व प्रवर्ग रु. 400/-)
2) उर्वरित सर्व पदे – फी रु. 250/- (सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज रु.750/-एकसमान भरावे लागतील. प्रक्रिया शुल्क फक्त लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनाच खालीलप्रमाणे फी शुल्क परत केले जाईल – महिला, SC/ST/PWBD, माजी सैनिक रु.750/-, इतर सर्व प्रवर्ग रु. 500/-)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 16 मे 2023

Notification Apply

 

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here