भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये 526 जागांची विविध पद भरती 2023
Indian Space Research Organization (ISRO), Apply Online For 526 Assistant, Junior Personal Assistant, Upper Divisional Clerk And Stenographer Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- ISRO:ICRB:02(A-JPA):2022
एकुण जागा :- 526 जागा
पदाचे नाव :-
1) असिस्टंट – 339
2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 153 –
3) उच्च श्रेणी लिपिक – 16
4) स्टेनोग्राफर – 14
5) असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 03
6) पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 01
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह पास
1) असिस्टंट / उच्च श्रेणी लिपिक / असिस्टंट (स्वायत्त संस्था) – पदवीधर, कॉम्प्युटरच्या वापरामध्ये प्रवीणता
2) ज्युनियर पर्सनल असिस्टंट / स्टेनोग्राफर / पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) – पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि., कॉम्प्युटरच्या वापरामध्ये प्रवीणता
वयोमर्यादा :- दि 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 09 जानेवारी 2023 16 जानेवारी 2023
अर्ज अंतिम दिनांक मुदतवाढ शुध्दिपत्रक पह :- – CLICK HERE