भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये स्पोर्टस कोटा सेलर पदांची भरती 2021

3
navy

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये स्पोर्टस कोटा सेलर पदांची भरती 2021

Indian Navy, Apply for Sailors (unmarried Male Candidates), Sports Quota Entry 01/2021 Batch. (Direct Entry Petty Officer, Senior Secondary Recruitment (SSR) and Matric Recruits (MR)) recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

कोर्सचे नाव :- स्पोर्टस कोटा प्रवेश 01/2021 बॅच

Advt No :- C-DAC/Noida/01/February/2021

एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही

पदाचे नाव :- 1) सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर

2) सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)

3) सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

शैक्षणिक पात्रता :- 1) सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) – 10 वी पास

2) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेतील 12 वी पास

क्रीडा प्रकार मध्ये सहभाग :- आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग यामध्ये सहभागी झालेल्या उत्कृष्ट खेळाडू.

वयोमर्यादा :- 1) सेलर- उमेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 1999 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.

2) सेलर- उमेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.

3) सेलर- उमेदवाराचा जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता :- उंची किमान 157 सेमी.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना मध्ये अर्ज भरून खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi 110 021

अर्ज अंतिम दिनांक :- 23 फेब्रुवारी 2021 (06:00 PM)

Notification

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here