भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 01/2022 बॅच करिता स्पोर्टस कोटा प्रवेश भरती 2021

0

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 01/2022 बॅच करिता स्पोर्टस कोटा प्रवेश भरती 2021

Indian Navy, Apply Online for Sailors post for Sports Quota Entry – 01/2022 Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :

पदाचे नाव :- सेलर – स्पोर्टस कोटा प्रवेश 01/2022 बॅच
1) सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2) सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3) सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

शैक्षणिक पात्रता :-
1) डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर – 12वी पास आणि खालील क्रीडा प्रकारातील पात्रता
2) सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) – 12वी पास आणि खालील क्रीडा प्रकारातील पात्रता
3) मॅट्रीक रिक्रूट्स (MR) – 10वी पास आणि खालील क्रीडा प्रकारातील पात्रता

क्रीडा पात्रता प्रकार :- आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग क्रीडा प्रकारातील सहभागी उत्कृष्ट खेळाडू

वयोमर्यादा :-
1) डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर – उमेद्वाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
2) सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) – उमेद्वाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
3) मॅट्रीक रिक्रूट्स (MR) – उमेद्वाराचा जन्म 01 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2005 दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता :- उंची किमान 157 सेमी. 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi 110 021

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 25 डिसेंबर 2021

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE 

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here