भारतीय नौदलात (Indian Navy) मध्ये 372 जागांची चार्जमन II पद भरती 2023
Indian Navy, Apply for 372 Chargeman II Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- CM 01/2023
एकुण जागा :- 372 जागा
पदाचे नाव :- चार्जमन II
1) इलेक्ट्रिकल ग्रुप – 42
2) वेपन ग्रुप- 59
3) इंजिनिअरिंग ग्रुप – 141
4) कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118
5) प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12
शैक्षणिक पात्रता :- B Sc (PCM किंवा यापैकी एक विषयासह) किंवा डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / कम्युनिकेशन / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन / ड्रेस मेकिंग / गारमेंट फॅब्रिकेशन तंत्रज्ञान पेंट टेक्नॉलॉजी / केमिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग)
वयोमर्यादा :- दि 29 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्ष, माझी सैनिक – सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹278/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 29 मे 2023 (11:00 PM)
अर्ज सुरुवात दिनांक :- 15 मे 2023