भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 33 जागांची सेलर MR (म्युझिशियन) पद भरती 2021

0

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 33 जागांची सेलर MR (म्युझिशियन) पद भरती 2021

Indian Navy, Apply Online for 33 Sailors for Matric Recruit (MR) (Musician) 02/2021 batch recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 33 जागा

पदाचे नाव :- सेलर मेट्रिक MR रिक्रूट (संगीत) 02/2021 बॅच

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये (संगित वादन) प्रवीणता असलेले उमेदवार

वयोमर्यादा :- उमेद्वाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता :-
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 05 सेमी जास्त.

फी :- ₹60/- + GST

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

परिक्षा दिनांक :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र दिनांक :- सप्टेंबर 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 06 ऑगस्ट 2021

अर्जाची सुरुवात दिनांक :- 02 ऑगस्ट 2021

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here