भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 22 जागांची भरती 2021

0

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 22 जागांची भरती 2021

Indian Navy Apply for 22 Group C – Civilian Motor Driver and Pest Control Worker post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 22 जागा

पदाचे नाव :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10
2) पेस्ट कंट्रोल वर्कर – 12

शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना, 01 वर्षे अनुभव
2) पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 28 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात दिलेल्या फॉर्मेटनुसार अर्ज साध्या A4 साईज कागदावर, हाताने लिहिलेला किंवा टाइप केलेला असावा. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF “___________”and CATEGORY “_____ लिहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Flag Officer Commanding in Chief. (for Staff Officer – Civilian Recruitment Cell), Headquarters Southern Naval Command , Kochi 682004

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 28 ऑगस्ट 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here