भारतीय सैन्य दल (Indian Army), ZRO पुणे अग्निपथ योजना मार्फत महिला सैन्य भरती मेळावा 2022 (आर्मी रॅली‌)

0
army

भारतीय सैन्य दल (Indian Army), ZRO पुणे अग्निपथ योजना मार्फत महिला सैन्य भरती मेळावा 2022 (आर्मी रॅली‌)

Indian Army Mumbai, Army Rally through Agneepath Scheme Apply for Agniveer (General Duty) Women in Corp of Military Police Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

सहभागी जिल्हे :- महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश

एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही 

पदाचे नाव :- अग्निवीर (जनरल ड्युटी) मिलिटरी कोर महिला पोलीस

शैक्षणिक पात्रता :- किमान 45% गुणांसह 10वी पास (प्रत्येक विषयात 33% गुणांसह पास)

टिप – वैध हलके वाहन चालन परवाना (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांना ड्रायव्हर आवश्यकतांसाठी प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा :- 17½ ते 23 वर्ष (उमेद्वाराचा जन्म दि 01 ऑक्टोबर 1999 to 01 एप्रिल 2005 दरम्यान असावा)

शारीरिक पात्रता :-
उंची – 162 से.मी.
वजन – आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

रॅलीची वेळ कालावधी :- 06 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022

भरती मेळाव्याचे ठिकाण :- बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र

प्रवेश पत्र डाउनलोड :- 04 ते 08 ऑक्टोबर 2022

अर्ज अंतिम दिनांक :- 07 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

form fill up

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here