भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड (HQWC) मध्ये 70 जागांची ग्रुप C पद भरती 2022
Indian Army, Headquarter Western Command (HQWC) Apply Online for 70 Ward Sahayika & Health Inspector Group C Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 70 जागा
पदाचे नाव :-
1) वार्ड सहाय्यिका – 51
2) हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 19
शैक्षणिक पात्रता :-
1) वार्ड सहाय्यिका – 10वी पास
2) हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 10वी पास, सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा :- दि 23 मे 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) वार्ड सहाय्यिका – 18 ते 25 वर्षे
2) हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 18 ते 27 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Command Hospital (WC) Chandimandir-134107