भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर ईस्टर्न कमांड (HQ Eastern Command) मध्ये 16 जागांची ग्रुप C पदाची भरती 2022
Indian Army, Headquarter Western Command, Apply For 16 group C post for Civilian Switch Board Operator Gde-II, Group C Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 16 जागा
पदाचे नाव :- CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड- II, ग्रुप C पद
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळणीत प्रवीणता
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर साध्या/रजिस्टर/स्पीड पोस्टने संबंधीत कागदपत्रासह पाठवावा. अर्जाबरोबर स्वत:चा पत्ता असलेला रु 10 चे पोस्टल टिकिट असलेले 2 लिफाफे पाठवावा, अधिकच्या माहितीकरिता जाहिरात पाहु शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Colonel Signals, HQ Eastern Command (Signals), PIN – 900285, C/o 99 APO.