भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर दक्षिणी कमांड (HQSC) मध्ये 58 जागांची विविध पद भरती 2022

0
army

भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर दक्षिणी कमांड (HQSC) मध्ये 58 जागांची भरती 2022

Indian Army, HQ Southern Command, Apply for 58 Safaiwali, Safaiwala, Driver (OG) and LDC Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 58 जागा

पदाचे नाव :-
1) सफाईवाली – 46
2) सफाईवाला – 01
3) ड्रायव्हर (OG) – 02
4) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 09

शैक्षणिक पात्रता :-
1) सफाईवाली / सफाईवाला – 10पास
2) ड्रायव्हर (OG) – 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना (HMV), 02 वर्षे अनुभव
3) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.)

वयोमर्यादा :- दि 13 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा तसेच सर्व उमेदवारांनी रु. 100/- च्या पोस्टल ऑर्डरच्या स्वरूपात “कमांडंट, कमांड हॉस्पिटल (SC), पुणे” यांच्या नावे पोस्टल ऑर्डर जोडणे आवश्यक आहे, अर्जाबरोबर स्वत:चा पत्ता असलेला लिफाफा आणि अर्जामध्ये अर्जावर 1 आणि अर्जासोबत दोन अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- (Presiding Officer BOO-V), HQ Southern Command C/o. Command Hospital (SC) Pune Cantonment, Wanwadi PIN : 411040 (Maharashtra)

अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक:- 13 जून 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here