इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे मध्ये भरती 2021

0

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे मध्ये भरती 2021

Indian Institute of Science Education and Research (IISER) Pune, Apply For 11 Various Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 11 जागा

पदाचे नाव :-
1) लेखा सहाय्यक – 01
2) प्रशासन सहाय्यक – 02
3) सचिव – 01
4) कम्युनिकेशन्स मॅनेजर – 01
5) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 01
6) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – 01
7) अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – 01
8) लेखा आणि प्रशासन अधिकारी – 01
9) रिसर्च असोसिएट – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) लेखा सहाय्यक – वाणिज्य विषयातील पदवी
2) प्रशासन सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी, 01 वर्ष अनुभव
3) सचिव – कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्ष अनुभव
4) कम्युनिकेशन्स मॅनेजर – M. Sc. भौतिकशास्त्रात किंवा मास कम्युनिकेशन / पत्रकारिता मध्ये पदव्युत्तर पदवी, 01 वर्ष अनुभव
5) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – विज्ञान किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी, 05 वर्ष अनुभव
6) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – विज्ञान किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
7) अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – B.E. (अग्नि) National Fire Service College (NFSC),
Nagpur, 03 वर्ष अनुभव
8) लेखा आणि प्रशासन अधिकारी – वाणिज्य / वित्त व्यवस्थापन मध्ये बॅचलर / मास्टर डिग्री, 04 वर्ष अनुभव
9) रिसर्च असोसिएट – Ph.D. रसायनशास्त्र / सैद्धांतिक रसायनशास्त्र / संगणकीय रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / रासायनिक अभियांत्रिकी किंवा समकक्ष पात्रता विषयात

वयोमर्यादा :-
1) लेखा सहाय्यक – 35 वर्षापर्यंत
2) प्रशासन सहाय्यक – 35 वर्षापर्यंत
3) सचिव – 45 वर्षापर्यंत
4) कम्युनिकेशन्स मॅनेजर – 40 वर्षापर्यंत
5) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 43 वर्षापर्यंत
6) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – 33 वर्षापर्यंत
7) अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – 55 वर्षापर्यंत
8) लेखा आणि प्रशासन अधिकारी – 33 वर्षापर्यंत
9) रिसर्च असोसिएट – 32/35 वर्षापर्यंत

फी :- फी नाही 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन 

अर्ज अंतिम दिनांक :- 18, 19, 24 & 31 ऑगस्ट 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here