इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMs), सामान्य प्रवेश परीक्षा (CAT) 2021

0

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMs), सामान्य प्रवेश परीक्षा (CAT) 2021

Indian Institute of Management, Ahmedabad (IIMs), Common Admission Test (CAT) 2021

 

परीक्षेचे नाव :- सामान्य प्रवेश परीक्षा (CAT) 2021

शैक्षणिक पात्रता :- कॅट परीक्षेला बसण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की पदवीमध्ये कमीतकमी 50 टक्के गुण किंवा समकक्ष सीजीपीए मिळवले पाहिजे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी किंवा निकालाची बाकी असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अधिक माहिती पहा – CLICK HERE

वयोमर्यादा :-

फी :- SC / ST / PwD ₹1100/-, इतर सर्व प्रवर्ग ₹ 2200/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

प्रवेशपत्र डाउनलोड :- 27 ऑक्‍टोबर ते 28 नोव्हेंबर 2021

CAT परीक्षा दिनांक :- 28 नोव्हेंबर 2021

परीक्षा निकाल :- जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात

अर्ज अंतिम दिनांक :- 15 सप्टेंबर 2021

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here