भारतीय औद्योगिक विकास बॅंक (IDBI), मध्ये 226 जागांसाठी भरती 2022

0

भारतीय औद्योगिक विकास बॅंक (IDBI), मध्ये 226 जागांसाठी भरती 2022

Industrial Development Bank of India (IDBI), Apply Online for for 226 Manager, Assistant General Manager and Deputy General Manager Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 2/2022-23

एकुण जागा :- 226 जागा

पदाचे नाव :-
1) मॅनेजर (ग्रेड B) – 82
2) असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) – 111
3) डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) – 33

शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC 60% गुण, SC/ST/PWD 55% गुणांसह पास)
1) मॅनेजर (ग्रेड B) – B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स), 03 वर्षे अनुभव किंवा LLB, 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA/M.Sc./ MA/MBA , 03 वर्षे अनुभव
2) असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) – B.E./B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स), 06 वर्षे अनुभव किंवा LLB, 06 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA, 06 वर्षे अनुभव
3) डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) – B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स), 10 वर्षे अनुभव किंवा LLB, 10 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA, 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि दि 01 मे 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मॅनेजर – 25 ते 35 वर्षे
2) असिस्टंट जनरल मॅनेजर – 28 ते 40 वर्षे
3) डेप्युटी जनरल मॅनेजर – 35 ते 45 वर्षे

फी :- GEN/OBC ₹1000/-, SC/ST/PWD ₹200/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 10 जुलै 2022

अर्ज सुरुवात दिनांक :- 25 जून 2022

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here