नॅशनल अॅनिमल रिसोर्स फॅसिलिटी फॉर बायोमेडिकल रिसर्च (ICMR NARFBR) भरती 2023
ICMR National Animal Resource Facility for Biomedical Research (NARFBR) Apply for 46 Technical Assistant, Technician1 and Lab Attendant 1 Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद (तेलंगणा)
Advt No :- NARFBR/Tech/01/2023 dated 05.07.2023
एकुण जागा :- 46 जागा
पदाचे नाव :-
1) टेक्निकल असिस्टंट – 03
2) टेक्निशियन 1 – 08
3) लॅब अटेंडंट 1 – 35
शैक्षणिक पात्रता :-
1) टेक्निकल असिस्टंट – प्रथम श्रेणी B Sc पदवी किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी
2) टेक्निशियन 1 – किमान 55% गुणांसह 12वी (विज्ञान) पास, डिप्लोमा (DMLT/कॉम्प्युटर/सांख्यिकी)
3) लॅब अटेंडंट 1 – किमान 50% गुणांसह 10वी पास, 01 वर्ष अनुभव किंवा ITI (लॅब अटेंडंट)
वयोमर्यादा :- दि 14 ऑगस्ट 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) टेक्निकल असिस्टंट – 18 ते 30 वर्षे
2) टेक्निशियन 1 – 18 ते 28 वर्षे
3) लॅब अटेंडंट 1 – 18 ते 25 वर्षे
फी :- GEN/OBC ₹300/-, SC/ST/PWD/मा सैनिक फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुना भरुन खालील पत्यावर संबंधीत कागदपत्रासह पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director, ICMR National Animal Resource Facility for Biomedical Research, Genome Valley, Kolthur (P.O), Shamirpet (M), Hyderabad, Telangana 500101
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 14 ऑगस्ट 2023 (05:30 PM)