भारतीय तटरक्षक दल (ICG) मध्ये 11 जागांसाठी भरती 202

0
ICG

भारतीय तटरक्षक दल (ICG) मध्ये 11 जागांसाठी भरती 2022

Indian Coast Guard (ICG), Apply Online for 11 Foreman of Stores post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 11 जागा (UR – 03, OBC – 03, SC – 03, ST – 01, EWS – 01)

पदाचे नाव :- स्टोअर्स फोरमन

शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र /वाणिज्य/सांख्यिकी/ व्यवसाय अभ्यास/सार्वजनिक प्रशासन) किंवा डिप्लोमा (इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस स्टडीज /पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाउसिंग मॅनेजमेंट किंवा खरेदी/लॉजिस्टिक सार्वजनिक खरेदी)

अनुभव :- पदव्युत्तर पदवी अहर्ता 01 वर्ष अनुभव / डिप्लोमा अहर्ता 02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 14 मार्च 2022 रोजी OPEN 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director-General, Coast Guard Genera Head Quarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector 62, Noida, UP 201309

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 14 मार्च 2022

 

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here