IBPS ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर 10493 जागांसाठी मेगा भरती 2020 (वाढिव जागा & अंतिम दिनांक मुदतवाढ)

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS), 9638 10493 जागांसाठी मेगा भरती 2020

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Apply Online for 9638 10493 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-  

एकुण जागा :- 9638 10493 जागा

पदाचे नाव :-

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 4624 5076

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 3800 4201

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 100

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 08

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 03

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 26

7) ऑफिसर स्केल-II (CA) – 26

8) ऑफिसर स्केल-II (IT) – 58

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 837

10) ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) – 156

शैक्षणिक पात्रता :- 

1) ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – कोणत्याही शाखेतील पदवी

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष, 02 वर्षे  अनुभव

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – MBA (मार्केटिंग), 01 वर्ष अनुभव

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – CA/MBA (फायनांस), 01 वर्ष अनुभव

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 50% गुणांसह विधी पदवी (LLB), 02 वर्षे  अनुभव

7) ऑफिसर स्केल-II (CA) – CA, 01 वर्ष अनुभव

8) ऑफिसर स्केल-II (IT) – 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी, 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे  अनुभव

10) ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे  अनुभव

वयोमर्यादा :- (दि 01 जुलै 2020 रोजी, SC/ST05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 18 ते 28 वर्षे

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 18 ते 30 वर्षे

3) ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) – 21 ते 40 वर्षे

4) उर्वरित सर्व पदे – 21 ते 32 वर्षे

फी :- 1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD/ExSM ₹175/-

2) उर्वरित सर्व पदे – GEN//OBC: ₹850/-, SC/ST/PWD ₹175/-

वेतनमान :- 

परीक्षा दिनांक :-

1) पूर्व परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2020 31 डिसेंबर 2020 &  02/ 04 जानेवारी 2021

2) मुख्य परीक्षा – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांंक :- 21 जुलै 2020  09 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

वाढिव जागा आणि अंतिम दिनांक मध्ये मुदतवाढ शुध्दिपत्रक :- पहा

अर्ज करा :- Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here