IBPS प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी 1417 जागांसाठी भरती 2020 (भरती मुदतवाढ)

0

 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल पर्सनल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 1417 3517 जागांसाठी भरती 2020

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Apply Online for 1417 3517 Probationary Officer/ Management Trainee (CRP- PO/MT-X) Posts.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-  

एकुण जागा :- 1417 3517 जागा

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :- (दि 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 30 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- ₹850/-, SC/ST/PWD ₹175/-

परीक्षा दिनांक :-
1) पूर्व परीक्षा – 03,10 & 11 ऑक्टोबर 2020
2) मुख्य परीक्षा – 28 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांंक :- 26 ऑगस्ट 2020 11 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

वाढिव जागा आणि ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक वाढ शुध्दिपत्रक :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here