भारतीय हवाई दल (IAF) मध्ये एयरमन पदाकरिता भरती 2021

0

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये एयरमन पदाकरिता भरती 2021

Indian Air Force (IAF) Apply Online for Airmen in Group ‘X’ Trades and Group ‘Y’ Trades for Intake 01/2021 post recruitment

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- पद संख्या उपलब्ध नाही.

पदाचे नाव :- 1) एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)
2) एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Automobile Technician, IAF (P), IAF(S) and Musician Trades)
3) एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता :- 1) एयरमन ग्रुप X ट्रेड – किमान 50% गुणांसह 12वी पास (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयासह) किंवा किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) – किमान 50% गुणांसह 12वी पास (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह)
2) इतर – किमान 50% गुणांसह 12वी पास किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पास.

शारीरिक पात्रता :-
उंची – 52.5 सेमी
छाती – फुगवून 5 सेमी जास्त
वजन – 55 कि.ग्रा.

वयोमर्यादा :- उमेद्वराचा जन्म 16 जानेवारी 2001 ते 29 डिसेंबर 2004 दरम्यान झालेला असावा.

फी :- ₹250/-

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 18 ते 22 एप्रिल 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 07 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here