हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध 23 जागांसाठी पद भरती 2022

0
army

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध 23 जागांसाठी पद भरती 2022

Government of India Ministry of Defense, HQ Northern Command Apply for 23 Civilian Motor Driver (Ordinary Grade), Vehicle Mechanic, Cleaner, Fireman, & Mazdoor Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

Advt No :- 01/2022

एकुण जागा :- 23 जागा

पदाचे नाव :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 05
2) व्हेईकल मेकॅनिक – 01
3) क्लिनर – 01
4) फायरमन – 14
5) मजदूर – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
2) व्हेईकल मेकॅनिक – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
3) क्लिनर – 10वी पास, ट्रेड मध्ये निपुण असावे
4) फायरमन – 10वी पास, सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
5) मजदूर – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 21 ऑगस्ट 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 18 ते 27 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 25 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज फॉर्मेटनुसार इंग्रजी/हिंदी मध्ये योग्यप्रकारे टाईप करुन किंवा हाताने बॉल पेनने भरुन, पासपोर्ट साईज फोटो लावुन नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज सादर करावा. अर्जदारांनी लिफाफावर “APPLICATION FOR THE POST OF..(पदाचे नाव)……आणि कॅटेगरी… लिहावे अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तसेच अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफा आणि त्यावर रु. 45 टपाल तिकीट चिकटवावे. जाहिरात मध्ये दिलेले संबंधीत कागदपत्र अर्जावर चिटकवलेल्या फोटो व्यतिरिक्त आणखी 02 फोटो, योग्य अर्ज नमुन्यासह भरुन खालील पत्त्यावर रजिस्ट्रेशन / स्पीड पोस्ट किंवा साध्या पोस्टने पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 21 ऑगस्ट 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here