अति स्फोटक कारखाना (HEF), खडकी पुणे मध्ये भरती 2021 

0

अति स्फोटक कारखाना (HEF), खडकी पुणे मध्ये भरती 2021 

High Explosives Ordnance Factory (HEF), Khadki, Pune Apply Online for 10 Graduate & Technician (Diploma) Apprentices Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- खडकी, पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 7006/HRD/HEF

एकुण जागा :- 10 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (Gen – 05, ST – 01, ST- 01, OBC – 03)
1) पदवीधर अप्रेंटिस (केमिकल/इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
2) टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस (केमिकल/इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता :- (केवळ 2019 किंवा नंतरच्या काळात संबंधित पदवी/ डिप्लोमा पास झालेले उमेद्वार)
1) पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात BE
2) टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 15 फेब्रुवारी 2021 (11:59 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here