आरोग्य विभाग गट ‘क’ च्या भरती 2019 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2022

0
arogy maharashtra

आरोग्य विभाग गट ‘क’ च्या भरती 2019 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2022

Health Department Health Supervisor, Drug Maker, Health Sevak Male, Health Nurse and Laboratory Technician in Group C Recruitment 2019 Exam Schedule Announced 2022

मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 महा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या 5 संवर्गातील पदभरती करण्याकरता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

संपुर्ण वेळापत्रक पहा – CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here