केंद्रीय GST आणि सीमाशुल्क पुणे मार्फत 11 जागांकरिता स्पोर्ट कोटा पद भरती 2022 (RE-OPEN)

0

केंद्रीय GST आणि सीमाशुल्क पुणे मार्फत 11 जागांकरिता स्पोर्ट कोटा पद भरती 2022 (RE-OPEN)

Central CGST and Customs Pune (CGST), Apply For 11 Tax Assistant, Stenographer, Havldar Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे

Advt No :- 

एकुण जागा :- 11 जागा

पदाचे नाव :- 
1) कर सहाय्यक – 02
2) लघुलेखक ग्रेड II – 06
3) हवालदार – 03

शैक्षणिक पात्रता :- (खेळ / स्पोर्टच्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / आंतर विद्यापीठ मंडळाद्वारे आयोजित आंतर विद्यापीठ /स्पर्धांमध्ये देश राज्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे उमेद्वार)
1) कर सहाय्यक – 02
2) लघुलेखक ग्रेड II – 06
3) हवालदार – 03

वयोमर्यादा :- (ST/SC 05 वर्ष, OBC 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर स्पिड पोस्टने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य आयुक्त,  केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क;पुणे,झोन यांचे कार्यालय, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज समोर ४१/ए , ससून रोड पुणे, 411001

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 02 जानेवारी 2023

शॉर्ट जाहिरात पहा :- CLICK HERE

नविन शॉर्ट जाहिरात पहा :- CLICK HERE

Apply

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here