शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2020 सत्रातील अ‍ॅडमिशन 2020-21

1

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2020 सत्रातील अ‍ॅडमिशन 2020-21

Admission in Government and Private Industrial Training Institute August 2020 Session 2020-21

Centralized Online ITI Admission Process (केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2020)

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे व इ. १० वी च्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरूस्ती करण्याची सुविधा दि. 01 ते 04 जानेवारी 2021 पासुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

फी :-
1) अराखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category) – रु 150/-
2) राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category) रु 150/-
3) महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) – रु 300/-
4) अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian) – रु 500/-

प्रवेशाचे वेळापत्रक खालील प्रमाणे :-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्जाची सुरवात दिनांक :- 01 जानेवारी 2021

 

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here