जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया येथे 13 जागांसाठी सफाईगार व पहारेकरी पद भरती 2021

0

जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया येथे 13 जागांसाठी सफाईगार व पहारेकरी पद भरती 2021

Gondia District Court Gondia Apply for 13 Sweeper and Watchman post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- गोंदिया (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :-
1) सफाईगार – 07
2) पहारेकरी – 06

शैक्षणिक पात्रता :-
1) सफाईगार – शिक्षणाची अट नाही, लिहिता वाचता येणे आवश्यक, सुदृढ शरीर यष्टी आवश्यक आहे.
2) पहारेकरी – किमान 07 वी पास, सुदृढ शरीर यष्टी आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- GEN 18 ते 38 वर्षापर्यंत, (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर रजिस्टर / स्पीड पोस्ट करावा.

अर्ज पाठवविण्याचा पत्ता :- प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया, सिव्हिल लाईन, प्रशासकीय इमारतच्या बाजूला गोंदिया

अर्ज अंतिम दिनांक :- 13 ऑगस्ट 2021 (05:30 PM)

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here