शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, 13 वरिष्ठ निवासी डॉक्टर पद भरती 2022

0
disctrict court

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, 13 वरिष्ठ निवासी डॉक्टर पद भरती 2022

Government Medical College (GMC), Baramati, Apply Online For 13 Senior Resident Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- बरामती (पुणे, माहाराष्ट्र)

Advt No :- GMCB /Advt/1368/2022

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :- वरिष्ठ निवासी डॉक्टर

शैक्षणिक पात्रता :- MCI/NMC नियमांनुसार संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता MD/MS/DNB

वयोमर्यादा :- 45 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर संबंधीत कागदपत्रासह जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरून सादर करावा आणि दिलेल्या वेळेत मुलाखतिसाठी हजर रहावे

मुलाखतीची तारीख :- 26 मे 2021 (11.00 am)

अर्ज सादर करण्याचा पत्ता आणि मुलाखतीची पत्ता :- डीन ऑफिस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, बारामती

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक:- 24 मे 2022 (05.00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here