शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), औरंगाबाद मध्ये 123 जागांसाठी भरती 2022

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), औरंगाबाद मध्ये 123 जागांसाठी भरती 2022

Government Medical College (GMC) Aurangabad, Apply for 123 Junior Resident Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद (महाराष्ट्र)

Advt No :- GMCA/Junior resident-1/2088/2022

एकुण जागा :- 123 जागा

पदाचे नाव :- कनिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता :- MBBS , रोटेटरी इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण असावा

वयोमर्यादा :-  

फी :- ₹100/- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर जाऊन अर्ज घेऊन तो भरुन संबंधित कागदपत्रासह त्याच पत्त्यावर सादर करावा.

अर्ज मिळण्याचे व्यक्तीचे नाव & अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- श्री. सूरज जारवाल, कनिष्ठ लिपिक, शैक्षणिक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 28 मार्च 2022

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here