गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (GCE) जळगाव 51 व्हिजिटिंग फॅकल्टी पद भरती 2021

0

गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (GCE) जळगाव 51 व्हिजिटिंग फॅकल्टी पद भरती 2021

Government College of Engineering (GCE) Jalgaon Apply for 51 Visiting Faculty post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 51 जागा

पदाचे नाव :- व्हिजिटिंग फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता :- AICTE / UGC नुसार शैक्षणिक पात्रता – ME / M Tech / MBA / PG डिप्लोमा / NET / SET

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे योग्यरित्या स्वाक्षरी केलेले जाहिरातमधील स्कॅन अर्ज आवश्यक स्वरूपात स्कॅन कागदपत्रांसह किंवा प्रमाणपत्रासह संबंधित विभागाच्या खालील ईमेल आयडीवर पाठवावेत.

इमेल पत्ता :-

अर्ज अंतिम दिनांक :- 07/08/2021 (सायंकाळी 05:00) पर्यंत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here