महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – गडचिरोली जिल्हा अपडेट 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 गडचिरोली जिल्हा प्रवेश पत्र, उत्तर कि, निकाल, प्रश्नपत्रिका, मैदानी चाचणी अपडेट 2023

 

पोलीस भरती करिता उपयुक्त परिक्षा बुक्स यादी – जॉबसारथी

20-Jan-2023 गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती -2021 मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षे करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
11-Jan-2023 गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी करीता यादी PDF view
13-Jan-2023 गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी करीता अंतिम यादी