गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दल 136 जागा पोलीस शिपाई पद भरती 2022 परिक्षा प्रवेशपत्र 2022

0
maharashtra police

गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दल, 136 पोलीस शिपाई पद भरती 2022 परिक्षा प्रवेशपत्र 2022

Maharashtra Police, Gadchiroli Police, 136 Police Constable Posts Recruitment 2022 Exam Admit Card 2022

 

लेखी परीक्षा दिनांक – 19 जून 2022

प्रवेशपत्र –
1) भरलेला आवेदन अर्ज ज्या ठिकाणी स्वीकारण्याला आहे त्या ठिकाणी प्रवेशपत्र उबलब्ध करण्यात आले आहे – (गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र, पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उपमुख्यालय प्राणहिता)
2) आपण दिलेल्या इमेल ID वर पाठविण्यात यईल

उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास तसेच काही अडचणी उद्भवत असल्या – समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मो. क्र. 8806312100 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here