गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत, महिला व बालकल्याण विभाग, अंगणवाडी मदतनीस भरती 2023
Child Development Project Officer, Urban Project Gadchiroli, Apply For Anganwadi Madatnis post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली जिल्हा नगर पालिका / नगर परिषद / नगर पंचायत अंतर्गत क्षेत्रामधील स्थानीक रहिवाशी
Advt No :-
एकुण जागा :-
पदाचे नाव :- अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता :- किमान 12 वी पास
वयोमर्यादा :- दि 22 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 35 वर्षापर्यंत (विधवा उमेद्वार 40 वर्षापर्यंत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना आणि इतर प्रमाणपत्र प्रिंट काढुन पेनाने भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज मिळण्याचा आणि सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली शासकीय संकुल परिसर, बॅरेक नंबर 01, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 06 जुलै 2023 (06.00 PM)
टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsAspp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |