भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये 5043 जागांंसाठी विविध पद भरती 2022

0

भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये 5043 जागांंसाठी विविध पद भरती 2022

Food Corporation of India (FCI) Apply Online for 5043 Category III (Junior Engineer, Steno & AG) Posts recruitment 2022

 

भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये 113 जागांसाठी मॅनेजर पद भरती 2022 – CLICK HERE

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 01/2022-FCI Category III

एकुण जागा :- 5043 जागा

विभागवार जागा :-
1) उत्तर विभाग – 2388
2) दक्षिण विभाग – 989
3) पूर्व विभाग -768
4) पश्चिम विभाग – 713
5) उत्तर पूर्व विभाग – 185

पदाचे नाव :-
1) ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) – 48
2) ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) – 15
3) स्टेनो ग्रेड II – 73
4) AG-III (जनरल) – 948
5) AG-III (अकाउंट्स) – 406
6) AG-III (टेक्निकल) – 1406
7) AG-III (डेपो) – 2054
8) AG-III (हिंदी) – 93

शैक्षणिक पात्रता :-
1) ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) – पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग) किंवा डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि 01 वर्ष अनुभव
2) ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) – पदवी (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग) किंवा डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग) आणि 01 वर्ष अनुभव
3) स्टेनो ग्रेड II – पदवीधर, टायपिंग (इंग्रजी 40 श.प्र.मि) व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
4) AG-III (जनरल) – कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक वापरण्यात प्रवीणता
5) AG-III (अकाउंट्स) – B.Com, संगणक वापरण्यात प्रवीणता.
6) AG-III (टेक्निकल) – B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी), संगणक वापरण्यात प्रवीणता
7) AG-III (डेपो) – कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक वापरण्यात प्रवीणता.
8) AG-III (हिंदी) – हिंदी मुख्य विषयासह पदवी, हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) ज्युनिअर इंजिनिअर / AG-III (हिंदी) – 28 वर्षांपर्यंत
2) स्टेनो ग्रेड II – 25 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 27 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD/मा सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)

अर्ज सुरुवात दिनांक :- 06 सप्टेंबर 2022

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here