41 फील्ड ॲम्युनिशन डेपो (FAD) मध्ये 458 जागांसाठी भरती 2021

0
army

41 फील्ड ॲम्युनिशन डेपो (FAD) मध्ये 458 जागांसाठी भरती 2021

Government of India, Ministry of Defence, 41 Field Ammunition Depot / 255 Apply for 458 Tradesmen Mate, Junior Office Assistant (JOA), MTS & Fireman Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 01/41/2021

एकुण जागा :- 458 जागा

पदाचे नाव :-
1) ट्रेड्समन मेट – 330
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 20
3) मटेरियल असिस्टंट (MA) – 19
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 11
5) फायरमन – 64
6) 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट – 14

शैक्षणिक पात्रता :-
1) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि./ हिंदी 30 श.प्र.मि.)
2) मटेरियल असिस्टंट (MA) – कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा डिप्लोमा (मटेरियल मॅनेजमेंट)
3) उर्वरित सर्व पदे – 10वी पास

शारीरिक पात्रता :-
1) फायरमन – उंची 165 से.मी., छाती 81.5 से.मी. (फुगवून 85 से.मी.), वजन 50 कि.ग्रा.

वयोमर्यादा :- दि 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुन पेनाने भरून, संबंधीत कागदपत्रासह साधारण पोस्ट / रजिस्ट्रर पोस्ट / स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर पाठवावे त्याचबरोबर अर्जाबरोबर रु 25/- चे टपाल तिकिट चिपकवलेले व स्वतःचा पत्ता लिहलेला लिफाफा अर्जाबरोबर पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

अर्ज अंतिम दिनांक :- 06 ऑगस्ट 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here