एकलव्य शिक्षण प्रसारक मंडळ, बीड मार्फत शिक्षक पद भरती 2022
Eklavya Education prasarak Mandal, Beed through Teacher Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- शिरूर कासार, जि. बीड
एकुण जागा :–
पदाचे नाव :- शिक्षक (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / गणित / इंग्रजी विषयाकरिता)
शैक्षणिक पात्रता :- M. sc (भौतिकशास्त्र) / M. sc (रसायनशास्त्र) / M. sc (जीवशास्त्र) / M. sc (गणित) / M. A (इंग्रजी)
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – पात्र उमेदवारांकडून अपडेट बायोडाटा आणि संबंधित कागदपत्रांसह साध्या कागदावर अर्ज करुन खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. आणि उमेदवारांना त्यांच्या CV आणि प्रशस्तिपत्राची प्रत खालील ईमेलवर पाठवावी (भरती विषयी काही माहिती हवी असल्यास जाहिरातमध्ये दिलेल्या भ्रमनध्वनी क्र. वर संपर्क करावा)
मुलाखतीचा पत्ता :- एकलव्य शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारका संकुल, शिरूर कासार, जि. बीड.
इमेल पत्ता :- eklvyacollegeshirur@gmail.com
थेट मुलाखत दिनांक :- 31 जुलै 2022 सकाळी 11.00 वाजता