इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये 350 जागांसाठी भरती 2020 Electronics Corpor

0

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये 350 जागांसाठी भरती 2020

Electronics Corporation of India Limited (ECIL) Apply Online for 350 Technical Officer post recruitment.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-  26/2020

एकुण जागा :- 350 जागा

पदाचे नाव :- टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :- किमान GEN/OBC 60% आणि SC/ST 50% गुणांसह BE (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग), संबंधित कामाचा 03 महिने अनुभव

वयोमर्यादा :- (दि 31 जुलै 2020 रोजी) 18 ते 30 वर्षे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :– 31 ऑगस्ट 2020 (02:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here