व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश प्रक्रिया 2022-23
Directorate of Vocational Education and Training, State of Maharashtra, Government and Private Industrial Training Institute (ITI) Admission Process 2022-23
प्रवेश प्रक्रियेचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :-
कोर्सचे नाव :- ITI प्रवेश 2022 (सरकारी आणि खासगी ITI)
एकुण ट्रेड :- 91 ट्रेड
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण
वयोमर्यादा :- किमान 14 वर्षे
प्रवेश अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- महाराष्ट्रबाहेरील उमेदवार ₹300/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :-
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पहा :- CLICK HERE
ट्रेड निहाय 03 वर्षांचा कट ऑफ पहा :- CLICK HERE
शासकीय औ.प्र.संस्थेतील वसतीगृहांची यादी :- CLICK HERE
ITI प्रवेश संपुर्ण वेळापत्रक पहा :- CLICK HERE 10वीची गुण पत्रिका संबंधित शाळेमार्फत वितिरित करण्यात आल्यानंतर सविस्तर वेळापत्रक जॉबसारथी वर अपलोड करण्यात यईल.