संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), 185 जागांसाठी भरती 2020

0

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), 185 जागांसाठी भरती 2020

The Defence Research and Development Organisation (DRDO), Apply Online for 167 SScientist – B Posts.

जाहिरात क्र.:- 137

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

एकुण जागा :- 185 जागा

पदाचे नाव :- सायंटिस्ट – B

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET

वयोमर्यादा :- (दि 10 जुलै 2020 रोजी) 18 ते 30 वर्षांपर्यंत, SC/ST/खेडाळु 05 वर्षे, मा. सैनिक OBC 03 वर्षे सवलत

फी :- Gen/OBC/EWS ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा 

वाढिव जागा :- शुध्दिपत्रक

ऑनलाईन अर्ज (सुरुवात 29 मे 2020 पासुन) :- Apply Online

DRDO सायंटिस्टट-B कशी होईल भरती प्रक्रिया ? खालिल व्हिडिओ पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here