DRDO 90 जागांसाठी भरती 2020

0

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये 90 जागांसाठी भरती 2020

DRDO Research Centre Imarat (RCI) Apply Online for 90 Apprentices Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद 

एकुण जागा :- 90 जागा

पदाचे नाव :-  ट्रेड अप्रेंटिस
1) फिटर – 25
2) इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक – 20
3) इलेक्ट्रिशियन – 15
4) COPA – 10
5) टर्नर – 10
6) मशिनिस्ट – 05
7) वेल्डर – 05

शैक्षणिक पात्रता :-सन 2018, 2019 & 2020 मध्ये पास झालेली संबंधित ट्रेड मधिल ITI उमेद्वार.

वयोमर्यादा :-DRDOच्या नियमानुसार.
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :– 06 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here