संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुणे मध्ये जूनियर रिसर्च फेलो पदाची भरती 2021

0

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुणे मध्ये जूनियर रिसर्च फेलो पदाची भरती 2021

Defense Research and Development Institute (DRDO) Pune, Apply for Junior Research Fellow post Recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 03/2020

एकुण जागा :- 05 जागा

पदाचे नाव :- जूनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :- (NET / GATE सह संबंधित विषयात BE किंवा B Tech) किंवा (पदवी आणि पदव्युत्तरमध्ये संबंधित विषयात ME किंवा M Tech)

वयोमर्यादा :- दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी कमाल 28 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत) 

फी :- ₹ 10/-चा DD 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संचालक, R&DE (Engers) आळंदी रोड, कळस पुणे 411015

अर्ज अंतिम दिनांक :- 19 फेब्रुवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here