DRDO संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL) अप्रेंटिस पद भरती 2021

0

DRDO संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL) अप्रेंटिस पद भरती 2021

DRDO Defence Research and Development Laboratory (DRDL) Apply for ITI Apprentices post Recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद (आंध्राप्रदेश)

Advt No :- 

एकुण जागा :-

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
फिटर, टर्नर, मशीनिस्ट, मशीनिस्ट (ग्राइंडर), पॅटर्न मेकर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनेंस, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक (R & AC), लॅब असिस्टंट (केमिकल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, CNC प्रोग्रामर कम ऑपरेटर (COE), अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, पेंटर, कॉम्पुटर नेटवर्किंग टेक्निशियन, COPA

शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) पास

वयोमर्यादा :- DRDL आणि अप्रेंटिस अ‍ॅक्टच्या नियमानुसार

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन रजिष्ट्रेशन करुन  जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील इमेलवर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा ईमेल :- bhanuolety@drdl.drdo.in

अर्ज अंतिम दिनांक :- 15 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here