DRDO – कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (CVRDE) मध्ये 60 जागांची अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

0

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (CVRDE) मध्ये 60 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

Defence Research and Development Organization (DRDO), Combat Vehicle Research and Development Establishment (CVRDE), Ministry of Defence, Government of India, Apply Online for 60 Graduate Apprentices, Technician (Diploma) Apprentices Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- आवडी

Advt No :- 

एकुण जागा : 60 जागा

पदाचे नाव :-
श्रेणी I पदवीधर प्रशिक्षणार्थी – 40
1) संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी – 10
2) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 06
3) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी – 08
4) यांत्रिक अभियांत्रिकी – 08
5) ग्रंथालय विज्ञान – 02
6) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – 06
श्रेणी II – टेक्निकल (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 20
1) संगणक अभियांत्रिकी – 04
2) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 04
3) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी – 04
4) यांत्रिक अभियांत्रिकी – 04
5) ग्रंथालय विज्ञान – 01
6) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – 03

शैक्षणिक पात्रता :- 2020, 2021 आणि 2022 दरम्यान आणि २०२२ दरम्यान पदवीधर/डिप्लोमा (अभियांत्रिकी) पास उमेद्वार

वयोमर्यादा :- वयोमर्यादा शिकाऊ उमेदवारी नियमांनुसार पाळली जाईल

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 नोव्हेंबर 2022

Notification Apply

 

 

 

Online form

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here