संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये 630 जागांसाठी भरती 2022

0

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये 630 जागांसाठी भरती 2022

Defence Research and Development Organization (DRDO), Apply Online for 630 Scientist ‘B’ Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 140

एकुण जागा : 630 जागा

पदाचे नाव :- सायंटिस्ट ‘B’

विभागवार जागा :-
1) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) – 579
2) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) – 08
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) – 43

शैक्षणिक पात्रता :- प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc/M.E/M.Sc, GATE स्कोर

विभागवार वयोमर्यादा :- दि 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) – 28 वर्षांपर्यंत
2) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) – 35 वर्षांपर्यंत
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) – 30 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 ऑगस्ट 2022

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here