प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे मध्ये JRF पद भरती 2023

0
DIAT

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे मध्ये JRF पद भरती 2023

Defense Institute of Advanced Technology (DIAT) Pune, Apply for 03 Junior Research Fellow Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 16-2023/JRF/DIAT(DU) & 13-2023/JRF/DIAT (DU)

एकुण जागा : 03 जागा

पदाचे नाव :- ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)

शैक्षणिक पात्रता :-
जाहिरात मधील 02 जागाच्या JRF पदासाठी भरायचा असल्यास – किमान B.E/ B.Tech (CSE/IT/ECE/EE/ME/Robotics/AI & ML) किंवा संबंधित स्पेशलायझेशन इंजी पदवी, वैध GATE/NET स्कोअर किंवा (M.E/ M.Tech केमिकल इंजिनीअरिंग/ केमिकल सायन्स अँड टेक./ एरोस्पेस इंजी./ मेकॅनिकल इंजीनिअरिंग किंवा समकक्ष पात्रता आणि वैध GATE स्कोअर) किंवा जाहिरात मधील 01 जागेच्या JRF पदासाठी भरायचा असल्यास – M.Sc. (सेंद्रिय रसायनशास्त्र किंवा भौतिक रसायनशास्त्र किंवा पॉलिमर किंवा औद्योगिक रसायनशास्त्र) किंवा समकक्ष पदवी किंवा प्रथम श्रेणी UGC/CSIR-NET किंवा SET किंवा वैध GATE स्कोअर

वयोमर्यादा :- दि 06 एप्रिल 2023 रोजी किंवा दि 30 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्षे, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- जाहिरात मधील 02 जागाच्या JRF पदासाठी भरायचा असल्यास – रीतसर स्वाक्षरी केलेला एक संक्षिप्त बायोडेटा, अर्जाचा फॉर्म, जन्मतारखेचा पुरावा, B.E./B.Tech गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र PDF फॉर्ममध्ये (pooja_agrawal@diat.ac / / poojaa.diat@gmail.com ) ईमेल आयडीवर पाठवावा. जाहिरात मधील 01 जागेच्या JRF पदासाठी भरायचा असल्यास – रीतसर स्वाक्षरी केलेला एक संक्षिप्त बायोडेटा, अर्जाचा फॉर्म, जन्मतारखेचा पुरावा, B.E./B.Tech गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र PDF फॉर्ममध्ये (joshiganapati@gmail.com) ईमेल आयडीवर पाठवावा.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 06 एप्रिल 2023 / 30 एप्रिल 2023

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here