प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे मध्ये 11 जागांची नॉन टीचिंग पोजीशन पद भरती 2022

0
DIAT

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे मध्ये 11 जागांची नॉन टीचिंग पोजीशन पद भरती 2022

Defense Institute of Advanced Technology (DIAT) Pune, Apply Online for 11 Non Teaching Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- No.08-NTS-2022

एकुण जागा : 11 जागा

पदाचे नाव :-
1) लॅबोरेटरी ऑफिसर – 01
2) सुप्रिडेंन्ट – 01
3) एक्सीकेटिव्ह असिस्टंट – 01
4) सिनिअर लॅबोरेटरी असिस्टंट – 05
5) लॅबोरेटरी असिस्टंट – 02
6) असिस्टंट – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) लॅबोरेटरी ऑफिसर – किमान प्रथम श्रेणी पदवी / पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान) / डिप्लोमा (संगणक अभियांत्रिकी), किंवा समकक्ष आणि वेतन स्तर 6 किंवा त्याच्या समतुल्य डेटा सेंटरमध्ये किमान 4 वर्षांचा अनुभव
2) सुप्रिडेंन्ट – किमान द्वितीय श्रेणी पदवी, प्रशासन/लेखा/सचिवीय कामाचा 4 वर्षांचा अनुभव
3) एक्सीकेटिव्ह असिस्टंट – किमान द्वितीय श्रेणी पदवी, संगणकावरील डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा अचूक वेग (अंदाजे 30 WPS), वेतन स्तर 5 वर प्रशासन/लेखा/सचिवीय कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव
4) सिनिअर लॅबोरेटरी असिस्टंट – पदवी (संगणक विज्ञान/इलेक्ट्रोनिक्स) / डिप्लोमा (संगणक विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रोनिक्स/केमिकल/मॅकेनिकल इंजिनिअरिंग), संबंधीत 2 वर्षांचा अनुभव
5) लॅबोरेटरी असिस्टंट – डिप्लोमा (मॅकेनिकल), संगणक अनुप्रयोग प्रवीणता आणि ज्ञान
6) असिस्टंट – पदवी, किमान द्वितीय विभागासह बॅचलर पदवी, संगणकातील डेटा एंट्रीसाठी 8000 की डिप्रेशन प्रति तास (अंदाजे 30 wpm) वेग, संगणक अनुप्रयोग आणि ऑपरेशन्सचे प्रवीणता आणि ज्ञान

वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2022 रोजी (ST/SC 05 वर्षे, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
1) लॅबोरेटरी ऑफिसर / सुप्रिडेंन्ट – 35 वर्षापर्यंत
2) असिस्टंट – 28 वर्षापर्यंत
3) एक्सीकेटिव्ह असिस्टंट – 30 वर्षापर्यंत

फी :- OPEN /OBC/ EWS ₹500/-, SC/ST/महिला/दिव्यांग फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील अर्ज नमुना भरुन कुरिअर किंवा स्पीड पोस्टने अर्ज व फी रिसिप्ट तसेच संबंधित कागदपत्र खालील पत्त्यावर पाठवावीत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra) 411025

ऑनलाइन अर्ज करण्याची आणिअर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 31 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here