धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा कोतवाल पद भरती 2023

0
MAHARASHTRA

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा, महाराष्ट्र शासन कोतवाल पद भरती 2023

Dharashiv Dist, Govt Of Maharashtra Apply Offline For Kotawam Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- धाराशिव जिल्हा (उसमानाबाद)

Advt No :- 

एकुण जागा :-  43 जागांपेक्षा अधिक

पदाचे नाव :- कोतवाल
1) वाशी तालुका – 05
2) लोहारा तालुका – 05
3) उमरगा तालुका – 02
4) उस्मानाबद (धाराशीव) तालुका – 07
5) कळंब तालुका – 06
6) परांडा तालुका – 08
7) तुळजापुर तालुका – 08
8) भूम तालुका – 02

शैक्षणिक पात्रता :- मुळ तालुक्यातील उमेद्वार, किमान 04 वी पास आणि मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा :- दि 23 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत, (उमरगा तालुका कोतवाल 42 वर्षापर्यंत) आणि भूम तालुका कोतवाल दि 05 जुन 2023 रोजी, किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत 

फी :- खुला प्रवर्ग ₹500/-, राखीव प्रवर्ग ₹400/- (तुळजापुर तालुका कोतवाल मागस प्रवर्ग ₹250/-)

लेखी परिक्षा :- दि 20 जुलै 2023

अर्ज करण्याची पध्दत आणि सादर करण्याचा पत्ता :- ऑफलाईन – संबंधीत तालुका तहसील कार्यालय पत्त्यावरुन अर्ज नमुना घेऊन किंवा जाहिरात मधील अर्ज नमुना आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रिंट काढुन तो भरुन संबंधीत कागदपत्रासह संबंधीत तालुका तहसील कार्यालय पत्त्यावर टपाल अथवा स्व:ता सादर करावा. अर्जाबरोबर स्वताच्या नावाचा व पत्त्याचा रु 05/- पोस्टाचा टिकिट असलेला लिफाफा जोडावा.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 03 जुलै 2023

टिप – कृपया विस्तृत माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अ. क्र. तालुका निहाय जागा जाहिरात पहा
1 वाशी तालुका CLICK HERE
2 लोहारा तालुका CLICK HERE
3 ओमेरगा तालुका CLICK HERE
4 उस्मानाबद (धाराशीव) तालुका CLICK HERE
5 कळंब तालुका CLICK HERE
6 परांडा तालुका CLICK HERE
7 तुळजापुर तालुका CLICK HERE
8 भूम तालुका CLICK HERE
9
10
11
12

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatAspp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here