महासंचालनालय, महासंचालक संरक्षण इस्टेट, दक्षिण कमान, पुणे मध्ये 97 जागांची भरती 2022

0

महासंचालनालय, महासंचालक संरक्षण इस्टेट, दक्षिण कमान, पुणे मध्ये 97 जागांची भरती 2022

Principal Directorate, Directorate General Defence Estate, Pune Apply for 97 Junior Hindi Translator (Junior Translation Officer), Sub Divisional Officer, Hindi Typist Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 97 जागा 

पदाचे नाव :-
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक (कनिष्ठ अनुवाद अधिकारी) – 07
2) उपविभागीय अधिकारी – 89
3) हिंदी टायपिस्ट – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक (कनिष्ठ अनुवाद अधिकारी) – अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदी/इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर हिंदी/इंग्रजीमध्ये परीक्षेचे अनिवार्य/वैकल्पिक विषय किंवा हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही विषयात हिंदी/इंग्रजी माध्यमासह आणि इंग्रजी/हिंदी अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता
2) उपविभागीय अधिकारी – 10वी पास, दोन वर्षांपेक्षा कमी नसलेल्या डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (सर्वेक्षण किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल))
3) हिंदी टायपिस्ट – 10वी पास, हिंदी टंकलेखन वेग 25 शब्द प्रति मिनिट

वयोमर्यादा :- दि 15 जानेवारी 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST 05 वर्षे, OBC/मा. सैनिक 03 वर्ष, विकलांग 10 वर्षे वयामध्ये सवलत)
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक (कनिष्ठ अनुवाद अधिकारी) – 18 ते 30 वर्षापर्यंत
2) उपविभागीय अधिकारी – 18 ते 27 वर्षापर्यंत
3) हिंदी टायपिस्ट – 18 ते 27 वर्षापर्यंत

फी :- GEN/OBC ₹1180/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना तसेच प्रवेशपत्र भरुन, लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF……… लिहुन खालील पत्त्यावर साध्या पोस्टाने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रिन्सिपल डायरेक्टर, डिफेन्स इस्टेट्स, साउथर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र) 411040

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 जानेवारी 2022 (05:30 PM)

अर्ज आणि परिक्षा प्रवेशपत्र नमुना :- CLICK HERE 

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here