सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) मध्ये 89 जागांची भरती 2021

0
DGAFMS

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) मध्ये 89 जागांची भरती 2021

Government of India, Ministry of Defence, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS) Apply for 89 Group C Civilian Posts – Stenographer Grade-II, LDC, Store Keeper, Highly Skilled X Ray Electrician, Cinema Projectionist Grade-II, MTS and Other Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत – पुणे, मुंबई, लखनौऊ, दिल्ली

Advt No :- 33082/DR/DGAFMS/DG-28

एकुण जागा :- 89 जागा

पदाचे नाव :-
1) स्टेनोग्राफर ग्रेड II – 01
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03
3) स्टोअर कीपर – 14
4) हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन – 01
5) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II – 01
6) फायरमन – 04
7) ट्रेड्समन मेट – 32
8) कुक – 01
9) बार्बर – 02
10) कॅन्टीन बेयरर – 01
11) वॉशर मॅन – 02
12) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 27

शैक्षणिक पात्रता :-
1) स्टेनोग्राफर ग्रेड II – 12वी पास, डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी) किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.)
3) स्टोअर कीपर – 12वी पास, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 30 श.प्र.मि. किंवा हिंदी 25 श.प्र.मि.)
4) अतिकुशल एक्स-रे इलेक्ट्रिशियन – 10वी पास, डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
5) फायरमन / ट्रेड्समन मेट – 10वी पास
6) उर्वरित सर्व पदे – 10वी पास, संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता आवश्यक

शारीरिक पात्रता :-
1) फायरमन – उंची 165 से.मी., छाती 81.5 से.मी. (फुगवून 85 से.मी.), वजन 50 कि.ग्रा.

वयोमर्यादा :- 09 ऑगस्ट 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) स्टेनोग्राफर ग्रेड II / निम्न श्रेणी लिपिक (LDC) / स्टोअर कीपर – 18 ते 27 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 25 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना पेनाने भरून, संबंधीत कागदपत्रासह पोस्टने खालील पत्त्यावर पाठवावे त्याचबरोबर अर्जाबरोबर रु 25/- चे टपाल तिकिट चिपकवलेले व स्वतःचा पत्ता लिहलेला 2 लिफाफा अर्जाबरोबर पाठवायचा आहे. – व्यवस्थित टाईप केलेला अर्ज नमुना मुल्य र20/- PDF स्वरुपात हवा असल्यास येथे CLICK करुन DGAFMS लिहुन व्हॅट्सअप करावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- आपण इच्छुक असलेल्या संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर पत्त्यावर पाठवावे त्याकरिता खालील जाहिरात पहावी.

अर्ज अंतिम दिनांक :- 09 ऑगस्ट 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here