डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) मध्ये 05 जागांची भरती 2022

0
DBSKKV

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) दापोली रत्नागिरी भरती 2022

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri (DBSKKV), Apply For 05 Agricultural Assistant, Office Assistant, Jeep driver, Tractor driver Posts Recuitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- दापोली, रत्नागिरी (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 05 जागा (11 महिने कंत्राटी जागा)

पदाचे नाव :-
1) कृषी सहाय्यक – 02
2) ऑफिस असिस्टंट – 01 (हे पद रद्द करण्यात आले आहे – CLICK HERE)
3) जीप चालक – 01
4) ट्रॅक्टर चालक – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कृषी सहाय्यक – डिप्लोमा (अ‍ॅग्रि), MSCIT
2) ऑफिस असिस्टंट – पदवी, MSCIT, टाईपिंग (इंग्रजी 40 मि.प्र.श. आणि मराठी 30 मि.प्र.श.)
3) जीप चालक – 10वी पास, जड वाहन परवाना आणि जड वाहन व ट्रेक्टॅर चालविण्याचा अनुभव
4) ट्रॅक्टर चालक – 08वी पास, जड वाहन परवाना आणि जड वाहन व ट्रेक्टॅर चालविण्याचा अनुभव

वयोमर्यादा :- OPEN / OBE 38 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुण्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Agronimist Regional Coconut Research Station bhatye, Ratnagiri, Maharashtra 415 629

अर्ज अंतिम दिनांक :- 30 जुन 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here