डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) दापोली रत्नागिरी भरती 2021

0
DBSKKV

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) दापोली रत्नागिरी भरती 2021

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri (DBSKKV), Apply For 05 Agriculture Assistant, Office Assistant, Jeep Driver, Tractor Driver Posts Recuitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- दापोली, रत्नागिरी

Advt No :- 

एकुण जागा :- 05 जागा

पदाचे नाव :-
1) कृषी सहाय्यक – 02

2) कार्यालय सहाय्यक – 01
3) जीप चालक – 01
4) ट्रॅक्टर चालक – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कृषी सहाय्यक – डिप्लोमा (अ‍ॅग्रि), MSCIT
2) कार्यालय सहाय्यक – कोणत्याही शाखेची पदवी, MSCIT, टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मि./मराठी 30 श.प्र.मि.
3) जीप चालक – 10वी पास, जड वाहन, ट्रेक्टर चालविण्याचा परवाना आणि अनुभव
4) ट्रॅक्टर चालक – 08वी पास, जड वाहन, ट्रेक्टर चालविण्याचा परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा :- कमाल 40 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुण्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Agronomist Regional Coconut Research Station Bhatye, Ratnagiri

अर्ज अंतिम दिनांक :- 15 एप्रिल 2021 (16:00 pm)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here