CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) पुणे 08 प्रोजेक्ट असोसिएट पद भारती 2021

0

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) पुणे 08 प्रोजेक्ट असोसिएट पद भारती 2021

CSIR – National Chemical Laboratory (NCL) Pune Apply Online For 08 Sr Project Associate, Project Associate, Scientific Administrative Asst Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र) 

Advt No :- 2021/CSIR-NCL/ORG/GAP329326/6

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :-
1) सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट – 01
2) प्रोजेक्ट असोसिएट II – 04
3) प्रोजेक्ट असोसिएट – 01
4) सायंटिफीक अ‍ॅडमेस्ट्रेटिव्ह असिस्टंट – 02

शैक्षणिक पात्रता :-1) सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट – MSc / M Tech / BSMS / BE / तंत्रज्ञान / औषध पदवी, चार वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (विज्ञान / अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / MD / MS ) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
2) प्रोजेक्ट असोसिएट II – संगणक अभियांत्रिकीमधील पदवीधर किंवा MCM / MCA /MCS किंवा समान सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पदवी, दोन वर्ष अनुभवासह किंवा पदव्युत्तर (संगणक अभियांत्रिकी / अ‍ॅनिमेशन) किंवा पदवी (संगणक अभियांत्रिकी / अ‍ॅनिमेशन), दोन वर्षांचा अनुभव, इंग्रजी बोलण्यात आणि लिखाणात उच्च प्रवीणता किंवा पदव्युत्तर पदवी (विज्ञान संप्रेषण / जर्नलिझमम) किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी (विज्ञान/ सामाजिक विज्ञान), डिप्लोमा ( मास कम्युनिकेशन / जर्नलिझमम) दोन वर्षांच्या अनुभव किंवा पदव्युत्तर (डिजिटल मार्केटिंग / MBA) किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर, डिप्लोमा (डिजिटल मार्केटिंग) दोन वर्ष अनुभव, MS ऑफिस चे ज्ञान, इंग्रजी बोलण्यात आणि लिखाणात उच्च प्रवीणता.
3) प्रोजेक्ट असोसिएट – MCM / MCA /MCS किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट / प्रोग्रामिंगमधील मास्टर डिग्री किंवा प्रोग्रामिंग ज्ञान असणारी समान सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मान्यता प्राप्त पदवी.
4) सायंटिफीक अ‍ॅडमेस्ट्रेटिव्ह असिस्टंट – कोणत्याही विषयात पदवी, डिप्लोमा किंंवा 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (हार्डवेअर / संगणक देखभाल / समस्यानिवारण) किंवा कोणत्याही विषयात पदवी, MS-ऑफिस आणि डेटा एन्ट्रीचे ज्ञान

वयोमर्यादा :-
1) सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट – 40 वर्षापर्यंत
2) प्रोजेक्ट असोसिएट II – 35 वर्षापर्यंत
3) प्रोजेक्ट असोसिएट – 35 वर्षापर्यंत
4) सायंटिफीक अ‍ॅडमेस्ट्रेटिव्ह असिस्टंट – 50 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाह्हिरात मध्ये दिलेला अर्ज एक्सल शिट मधे भरुन, PDF फॉर्मेट मध्ये बनवुन खालील इमेलवर पाठवावा.

इमेल :- oss@ncl.res.in

अर्ज अंतिम दिनांक :- 08 ऑगस्ट 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here